राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कांताताई गुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:39 IST2021-02-18T04:39:16+5:302021-02-18T04:39:16+5:30

अनगर : राष्ट्रवादी किसान सभेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी हिवरे (ता. मोहोळ) येथील कांताताई मच्छिंद्र गुंड यांची निवड करण्यात आली. ...

Kantatai Gund as the District Working President of NCP Kisan Sabha | राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कांताताई गुंड

राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कांताताई गुंड

अनगर : राष्ट्रवादी किसान सभेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी हिवरे (ता. मोहोळ) येथील कांताताई मच्छिंद्र गुंड यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादी किसान सभेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयाताई भोसले यांनी त्यांच्या निवडीचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी पक्षाची ध्येयधाेरणे उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे कार्य करू म्हणाले.या निवडीबद्दल माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, महिला तालुकाध्यक्ष सिंधुताई वाघमारे, यशोदाताई कांबळे यांनी कौतुक केले.

----

फोटो : १६ कांताताई गुंड

राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवडीचे पत्र कांताताई गुंड यांना प्रदान करताना जिल्हाध्यक्ष बळीराम साठे

Web Title: Kantatai Gund as the District Working President of NCP Kisan Sabha