संत सेवालाल महाराज की जय जयघोषात जयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST2021-02-18T04:40:23+5:302021-02-18T04:40:23+5:30

पहाटेच्या वेळी मंदिराचे मुख्य पुजारी विश्वनाथ चव्हाण व रुपसिंग राठोड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले. यावेळी उद्योगपती आण्णा ...

Jayanti celebrations in the triumph of Sant Sewalal Maharaj | संत सेवालाल महाराज की जय जयघोषात जयंती उत्सव

संत सेवालाल महाराज की जय जयघोषात जयंती उत्सव

पहाटेच्या वेळी मंदिराचे मुख्य पुजारी विश्वनाथ चव्हाण व रुपसिंग राठोड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले. यावेळी उद्योगपती आण्णा वालेकर, प्रेमराज डिग्गे, खेमसिंग चव्हाण, बासू राठोड, विश्वनाथ राठोड, किरण राठोड, देविदास राठोड, शशिकांत राठोड, रातूलाल चव्हाण, राजू राठोड, रोहित राठोड, अभिषेक राठोड, अमोल राठोड, वकील राठोड, ललिता राठोड, काशीबाई राठोड, शिवलाबाई राठोड, मोतीबाई राठोड उपस्थित होते.

याप्रसंगी पोलीस पाटील प्रेमानाथ राठोड यांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज यांच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान डिग्गेवाडी ते शांतीस्थळापर्यंत मूर्तीचे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यासाठी उद्योगपती किसन राठोड यांनी योगदान दिले.

फोटो

१७अक्कलकोट -सेवालाल जयंती

ओळी

डिग्गेवाडी ता. अक्कलकोट येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करताना आण्णा वालीकर, प्रेमराज डिग्गे, प्रेमानाथ राठोड व भाविक.

Web Title: Jayanti celebrations in the triumph of Sant Sewalal Maharaj