शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उकिरड्यात आढळले जिवंत अर्भक, सोलापूरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:16 IST

दक्षिण सोलापूर : क्रिकेट खेळताना मुलांना उकिरड्यात रडणारे जिवंत अर्भक आढळले. या अर्भकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात घडली.सुट्टीचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावातील मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना चेंडू उकिरड्यात पडला. तो चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलाला लहान बाळाच्या ...

ठळक मुद्देउकिरड्यात खड्डा करून या बाळाला त्यात बसवण्यात आले होते़मंद्रुप पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला

दक्षिण सोलापूर : क्रिकेट खेळताना मुलांना उकिरड्यात रडणारे जिवंत अर्भक आढळले. या अर्भकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात घडली.

सुट्टीचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावातील मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना चेंडू उकिरड्यात पडला. तो चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलाला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला़ याचवेळी त्याने जवळ जाऊन पाहिले असता जिवंत अर्भक आढळून आले. उकिरड्यात खड्डा करून या बाळाला त्यात बसवण्यात आले होते़ त्याच्या मानेपासूनचा वरचा भाग उघडा होता. सदाशिव रामपुरे या ग्रामस्थाने अर्भकाला तातडीने मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

मंद्रुप पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि किरकोळ उपचारानंतर त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या सोलापूरच्या शासकीय रूग्णालयतील बालरोग विभागात या अर्भकावर उपचार सुरू आहेत. या अर्भकाच्या जन्मदात्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही. याबाबत मंद्रुप पोलीस तपासाची चक्रे फिरवली असून, जन्मदात्या आईचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसhospitalहॉस्पिटलCrimeगुन्हाPoliceपोलिस