सोलापुरात अंगास खाज सुटल्यानं कंटाळून तरुणानं घेतला गळफास

By विलास जळकोटकर | Updated: July 31, 2023 21:19 IST2023-07-31T21:19:13+5:302023-07-31T21:19:33+5:30

सचिन औदुसिद्ध व्हनमाने असे १८ वर्षीय मुलाचे नाव

In Solapur, the young man hanged himself after getting tired of itching | सोलापुरात अंगास खाज सुटल्यानं कंटाळून तरुणानं घेतला गळफास

सोलापुरात अंगास खाज सुटल्यानं कंटाळून तरुणानं घेतला गळफास

विलास जळकोटकर, सोलापूर: काही दिवसांपासून अंगाला खाज सुटण्याच्या कारणामुळं कंटाळलेल्या तरुणानं राहत्या घरी पत्र्याला वाशाला गळफास घेतला. खासगी रुग्णालयातून सोमवारी सकाळी शासकीय बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. सचिन औदुसिद्ध व्हनमाने (वय- १८, रा. कुसूर, ता. द. सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. तो बेशुद्ध असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून यातील सचिन याच्या अंगाला खास सुटत असल्याने तो अस्वस्थ होता. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून त्याने निराशेतून हे कृत्य केले.

Web Title: In Solapur, the young man hanged himself after getting tired of itching