शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-भुजबळ एकत्र फिरतील तिथले उमेदवार पाडा; मनोज जरांगेंकडून समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 19:28 IST

मनाेज जरांगे-पाटील : शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला साेलापुरातून सुरुवात.

राकेश कदम, साेलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच माढा तालुक्यातील एका गावात छगन भुजबळ यांच्यासाेबत आले हाेते. या मतदारसंघातील उमेदवार पाडा. फडणवीस ज्या मतदारसंघात भुजबळांना घेऊन फिरतील त्या मतदारसंघातील उमेदवारही पाडा, असं आवाहन मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी बुधवारी साेलापुरातून केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांची राज्यात शांतता रॅली सुरू आहे. ही रॅली बुधवारी साेलापुरात पाेहाेचली. छत्रपती शिवाजी महाराज चाैकात झालेल्या जाहीर सभेत जरांगे-पाटील समाज बांधवांना संबाेधित केले.

जरांगे-पाटील म्हणाले, फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. धनगरांना द्यायचे नाही. या लाेकांनी मला घेरायला सुरुवात केली आहे. काही लाेकांना माझ्या अंगावर साेडले जातंय, असे म्हणत त्यांनी भाजप नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. मराठवाड्यात येऊन दाखवा असे मी कधीच म्हणालाे नाही. तू माझ्या नादी लागू नकाे. मी तुला दादा म्हणताेय. आम्ही तुमचा सन्मान करताेय. पण बिघडलाे तर अवघड हाेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ