शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीने आय लव बायको म्हणून पोस्ट टाकला, स्क्रीनशॉट काढून उघडकीस आणला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 12:59 IST

पेनूर येथील एका नऊ वर्षाच्या मुलीशी केले लग्न : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

मोहोळ : पेनूर येथील एका ९ वर्षाच्या लहान मुलीबरोबर बालविवाह केला. देव दर्शनासाठी गेल्यानंतर पतीने फेसबुकवर ‘आय लव बायको’ म्हणून पोस्ट टाकली आणि एकाने स्क्रीनशॉट काढून बालविवाह उघडकीस आणला. याप्रकरणी काेन्हेरी येथील त्या नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलीच्या आईवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. मुलगी व आई बेपत्ता असून, पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत.

पेनूर तालुका मोहोळ येथील एका केवळ नऊ वर्षाच्या मुलीबरोबर ३० नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके (वय २१) याचा बालविवाह केला. दरम्यान, हे नवविवाहीत जोडपं देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाइलवर ‘आय लव बायको’ अशी कमेंट केलेला फोटो फेसबुक वर ठेवला होता. त्या ठेवलेल्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढत अज्ञात व्यक्तीने सोलापूर येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाइन क्रमांकावर फोन करत या बाल विवाहाची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क करत त्या ठिकाणाहून पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतली. कोन्हेरी येथे जाऊन चौकशी करीत अविनाश याने त्याच्या नातेवाइकाची नऊ वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके व पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अतुल वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, मुलीची आई व पीडित मुलगी सध्या बेपत्ता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नmohol-acमोहोळCrime Newsगुन्हेगारी