बार्शीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST2021-03-16T04:23:31+5:302021-03-16T04:23:31+5:30

यावेळी मीनाक्षी वाकडे, अनिल बनसोडे यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचालन अभिमन्यू सातपुते यांनी तर आभार ...

Honoring the women of Barshit | बार्शीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

बार्शीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

यावेळी मीनाक्षी वाकडे, अनिल बनसोडे यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचालन अभिमन्यू सातपुते यांनी तर आभार आधार भालेराव यांनी मानले.

यांचा झाला सन्मान

सय्यद निलोफर, पुष्पा भोसले, सुरेखा नलवडे, कविता धावणे, रेखा मस्के, सखुबाई माने, अनिता मांजरे, शिल्पा शृंगारपुरे, श्रीदेवी म्हेत्रे, चैताली आंधळकर, जयश्री वागज, प्रणिता जोशी, आरती काशीद, कल्पना खाडे, जरिना सय्यद, निर्मला साठे, सुमती पवार, सुनीता ओमन, जयदेवी खराडे, शिल्पा फल्ले, महानंदा पाटील, अनिता नागटिळक, अश्विनी होनमुटे, उषा वीर, ज्योती अग्रवाल, दैवशीला टकले, संजीवनी धाकपाडे, अहेमादीबेगम पटेल, वीणा कुरणावळ, निळावती पडवळ, वंदना वाघमारे, अंजली अनपट, सुलक्षणा देवकर या शहरातील विविध प्राथमिक व माध्यमिक शालांत कार्यरत महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.

-----

Web Title: Honoring the women of Barshit