शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडत नाही म्हटले म्हणून पत्नीचा चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:40 IST

ही घटना रविवारी अकलूज येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, अकलूज (जि. सोलापूर) : नोकरी सोडणार नाही म्हटल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला आणि पतीनेही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी अकलूज येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मैनुद्दीन कासम शेख (५५, रा. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी आफ्रीन फिरोज काझी (३७) हिच्याशी तिचा नवरा फिरोज हुकमुद्दीन काझी (४५, रा. अकलूज) याने ‘तू सांगोला येथे राहू नको, तेथील नोकरी सोडून देऊन तू अकलूजला राहायला ये,’ असे म्हणून भांडण काढले. यावर मुलीने नोकरी सोडून अकलूजला येणार नाही  म्हटल्याने चिडून त्याने चाकूने भोसकून तिचा खून केला. त्यानंतर त्याने त्याच्या घरी जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. 

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात पत्नीचा खून करून पती थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना सोमवारी सोलापुरातील स्वागतनगरात उघडकीस आली. यास्मीन सैफन शेख (४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खून करून पतीने स्वतःला पोलिस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू