चिपळूण पूरग्रस्तांसाठी अन्नछत्रकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:21+5:302021-08-02T04:09:21+5:30
संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तर प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी न्यासाचे ...

चिपळूण पूरग्रस्तांसाठी अन्नछत्रकडून मदतीचा हात
संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तर प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी न्यासाचे सचिव श्याम मोरे, प्रा.प्रकाश सुरवसे, संतोष भोसले, अभिजीत लोकापुरे, पुरोहित अप्पू पुजारी, नितीन मोरे, प्रवीण घाटगे, रोहन शिर्के, संजय गोंडाळ, शहाजी यादव, बाळासाहेब पोळ, संभाजी पवार, लाला निंबाळकर, सतीश महिंद्रकर, सिद्धप्पा पुजारी, महेश भोसले, मलंग मकानदार, राहुल इंडे, सुभाष भोसले, सदानंद शुक्ला, दत्ता माने, एस.के. स्वामी, गणेश लांडगे, बाबाजी कांबळे, खाजप्पा गायकवाड, राजू झंपले, स्वामी करजगी, समर्थ स्वामी, गंपा गवळी, एस.बी. कुंभार, बिरप्पा व्हनझेंडे, यश जाधव, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, गोविंद शिंदे आदी उपस्थित होते.
--- फोटो : ३० चपळगाव१
290721\4708310835521441-img-20210729-wa0015.jpg
अन्नछत्र मंडळाकडून पूरग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक साहित्य रवाना करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले व अन्य...