शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस; उजनी ६०.६६ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:51 IST

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़

ठळक मुद्देदौंड बंडगार्डन चा विसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवातपंढरपूर तालुक्यातील वडदेगावचा कॅनॉल पावसाच्या पाण्याने फुटल्याची माहिती

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारी दुपारपर्यंत शहर व जिल्ह्यात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी होती़ काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील वडदेगावचा कॅनॉल पावसाच्या पाण्याने फुटल्याची माहिती समोर आली आहे़ या पावसामुळे शेतकरी सुखावली असून पिकांना मोठया प्रमाणात जीवदान मिळाला आहे़  

उजनी धरण अपडेट़़...दौंड बंडगार्डन चा विसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात 

  • - उजनी धरण :-  + 62.73% 
  • - एकूण पाणीपातळी - 495.010 मी
  • - पाणीसाठा -   2751.51 दलघमी 
  • - उपयुक्त पाणीसाठा - 951.70 दलघमी 
  • - टक्केवारी - +62.73% 
  • - उजनीत येणारा विसर्ग
  • - दौंड : 35216 क्युसेक 
  • - बंडगार्डन : 36178 क्युसेक.

उजनीतुनकालवा : 3000बोगदा : 900सीनामाढा : 240

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई