शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

सांगोला तालुक्यातील संगेवाडी, नाझरे, हातीद परिसरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:03 PM

३४८ मिमी पावसाची नोंद; मृग नक्षत्राचा पाऊस खरीप पेरणीसाठी पोषक

ठळक मुद्देबुधवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण अधून मधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या मंगळवारच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहेआता शेतकºयांना जमीनीला वापसा येण्याची वाट पाहावी लागणार

सांगोला : तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मृग नक्षत्राचा तब्बल ३४८ मिमी दमदार पाऊस झाला असून सर्वात जास्त संगेवाडी १०७ तर सर्वात कमी हातीद ७ व नाझरे ११ मंडलमध्ये पाऊस झाला आहे. 

महूद, संगेवाडी, शिवणे व सांगोला मंडलामधून दमदार पाऊस झाला़ शेतात पाणी साठल्याने बांध फुटून तर छोट्या मोठ्या ओढयातून पाणी वाहू लागले आहे. यंदाच्या हंगामातील रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस दमदार झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे़ मृग नक्षत्राचा पाऊस खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पोषक असल्याने आता शेतकºयांना जमीनीला वापसा येण्याची वाट पाहावी लागणार आह़े़.

दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण अधून मधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मंगळवारच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत पावसाची रिपरिप चालू राहिल्याने शहरातील स्टेशन रोड, महात्मा फुले चौक, भोपळे रोड, नेहरू चौकातून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले़ शहरातील सर्वच गटारीही खळखळून वाहिल्या. तालुक्यातील ९ मंडळनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - सांगोला ६२, हातीद ७, नाझरे ११, महूद ४२, संगेवाडी १०७, सोनंद २३, जवळा २१, कोळा १५, शिवणे ६० असा एकूण ३४८ मिमी तर सरासरी ३८.६६ मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसsangole-acसांगोलाagricultureशेती