वडाळ्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:55+5:302021-06-18T04:15:55+5:30

या आरोग्य मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर झेडपीचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे व सरपंच जितेंद्र साठे यांच्या हस्ते ...

Health check-up of school children in Wadala | वडाळ्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

वडाळ्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

या आरोग्य मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर झेडपीचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे व सरपंच जितेंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, वडाळा ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोरपडे, प्राथमिक आरोग्य केंद्र कळमणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बारसोळे, डॉ. स्वस्तिक भोसले, उपसरपंच अनिल माळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुभेदार, प्रभाकर गायकवाड, संपत गाडे, मोहन लामकाने, अनंत साठे, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, तालुका आरोग्य सहाय्यक धत्तरगी कळमण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेविका शिक्षकवृंद नागनाथ साठे, वंदना टोणपे, छाया उबाळे, शशिकांत थिटे, भाग्यश्री तिकटे, मंदाकिनी जाधव, मनीषा साखरे, कल्पना व्होनमुठे, मनीषा ठाकूर, प्रशांत रजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.

----

Web Title: Health check-up of school children in Wadala