शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, देवगडचा हापूस आला सोलापुरात

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 9, 2023 19:28 IST

हैदराबादी बदाम लवकरच आंबेप्रेमींच्या घरात, स्थानिक फळं कमी; बाजारात पाणीदार फळांना मागणी

काशिनाथ वाघमारे, साेलापूर : नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात स्थानिक फळांचं प्रमाण घटलं असून परप्रांतातल्या फळांची आयात वाढली आहे. तसेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबासोलापूरच्या फळ बाजारात दाखल झाला आहे. तसेच हैदराबादचा बदाम आंबाही दाखल झाला असून सर्वसामान्य त्याची खरेदी करताहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणीदार फळांना मागणी आहे. कडक उन्हात शरिरातील पाणी कमी होते. अशावेळी लिंबू शरबत अन ताकासह पाणीदार फळांकडे सर्वसामान्यांचा कल असतो. मात्र यंदा स्थानिक पातळीवरची फळं बाजार पेठेत कमी झाली असून परराज्यातून आयात होत आहेत. याशिवाय रत्नागिरी आणि देवगड येथून हापूस तर हैदराबादहून बदाम आंबा दाखल झाला आहे.

ढेरी कमी करणारी 'वॉटर अॅपल'..

यंदा सोलापुरात प्रथमच 'वॉटर अॅपल' हे नवीन फळप्रकार लक्ष्मी मार्केटमध्ये सोलापूरकरांना पाहायला मिळत आहे. बोराच्या चवीप्रमाणे असणारे हे फळ २४० रुपये दराने विकले जात आहे. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढवतं अन टिकवते. मागील आठ दिवसापूर्वी काश्मीरमधून हे फळ दाखल झालं असून ते मिठासोबतही खातात. या फळातील गुणधर्मामुळे वाढलेली ढेरी कमी होऊ शकत असल्याचे वैशिष्ट्य फळ विक्रेत्यांनी सांगितले.यंदा नागपूसह ऑस्ट्रेलियनमधून संत्रा विक्रीला आला आहे. स्थानिक फळांचं प्रमाण कमी झालं आहे. आफ्रीकेतून पेर विक्रीला आला आहे. - शोएब बागवान, फळ विक्रेते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SolapurसोलापूरMangoआंबा