शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू; छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य - गुणरत्न सदावर्ते

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 25, 2022 16:47 IST

 मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. 

सोलापूर : छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण मानवी विकास अशक्य असल्याचे मत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील सरकार आपलं सरकार आहे. लाडकं सरकार आहे, असे सांगत मराठवाडा सोबत विदर्भही स्वतंत्र करू, असा दावाही त्यांनी सोलापुरात केला आहे. उस्मानाबाद येथील संवाद परिषदेला जाण्यापूर्वी ड. सदावर्ते यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. दुपारी बारा वाजता सोलापूर बस स्थानकावर त्यांचे आगमन झाले. एसटी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत झाले. यानंतर ते काही वेळ विश्रांतीसाठी येथील एका हॉटेलमध्ये थांबले. तेथून उस्मानाबाद ते रवाना झाले. त्यापूर्वी ते येथील पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले, मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. उस्मानाबाद येथील संवाद परिषदेला प्रशासनाने परवानगी दिली नाही. आमचे पोस्टर पाडले. 

त्यामुळे आम्ही थांबणार नाही. कष्टकऱ्यांची चळवळ कधीच थांबणार नाही. संवाद परिषद घेऊच. स्वतंत्र मराठवाडाविदर्भाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा विरोध आहे. ते बिळातले राजकारणी आहेत. १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा जीव जाताना माजी मुख्यमंत्री ठाकरे हे घरात बसून होते. बिळात बसून राज्य करीत होते. आणि यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मूक समिती होती. त्यामुळे हे जनतेचे नेते नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :SolapurसोलापूरGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ