शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

आजी-आजोबांसोबत नातवंडं रमली; मुलांना आई-बाबांचे महत्व कळले !

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 25, 2023 17:29 IST

सोलापुरातील श्री मल्लिकार्जुन प्रशालेतील कार्यक्रमात आजी-आजोबा नातवंडांसमवेत रमली तर तिकडे पोटच्या मुलांना आई-बाबांचे महत्व कळले.

सोलापूर : मुलांपासून दूर गेलेले आई-वडील शाळेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावेत आणि त्यांना नातवंडांकडून प्रेम मिळावे यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढून शाळा-शाळांमधून आजी-आजोबा दिवस साजरा करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार सोलापुरातील श्री मल्लिकार्जुन प्रशालेतील कार्यक्रमात आजी-आजोबा नातवंडांसमवेत रमली तर तिकडे पोटच्या मुलांना आई-बाबांचे महत्व कळले.

राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार दरवर्षी हा आजी-आजोबा दिवस १० सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. मात्र चालू शैक्षणिक वर्षात तो दिवस साजरा करण्याचा निर्णयही झाला. त्यानुसार मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये शनिवारी हा दिवस उत्साहात साजरा झाला. नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांना घेऊन शाळेत आले.

त्यांच्यासमवेत काही खेळही खेळले. आजी-आजोबांना नातवंडांनी प्रेम दिले की दुरावलेली मुलंही त्यांच्याजवळ येतील, असा संदेश मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे यांनी दिला. आजी-आजोबांच्या पाया पडून नातवंडांनी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. ‘आजी-आजोबा, तुम्ही चिंता करु नका. आम्ही तुमचा सांभाळ करतो, असे नातवंडांनी सांगताना उपस्थित मंडळी गहिवरली होती.