शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा निर्णय ; बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील १३ मंडले दुष्काळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:02 IST

७५ टक्क्यांपेक्षा पाऊस कमी; शहरी भाग वगळला

ठळक मुद्देदोन्ही तालुक्यातील १५ पैकी १३ मंडले दुष्काळीमध्ये सामावली७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळीमध्ये समावेश

सोलापूर: शासनाने ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील चार व बार्शी तालुक्यातील नऊ अशी १३ मंडले दुष्काळी मदतीला पात्र होणार आहेत. शहरी भागातील बार्शी व सोलापूर ही मंडले वगळली आहेत.

राज्य शासनाने नऊ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आणि उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यांना वगळले आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळीमध्ये समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील १० मंडलांपैकी बार्शी मंडल वगळता ९ मंडलात तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५ मंडलांपैकी सोलापूर वगळता ४ मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील १५ पैकी १३ मंडले दुष्काळीमध्ये सामावली आहेत. सोलापूर मंडलात ८१.०१ टक्के तर बार्शी ८८.६ टक्के .

मार्डी मंडलात अवघा ७ टक्के पाऊसउत्तर सोलापूर तालुक्यातील शेळगी मंडलात ३९.०७ टक्के, तिºहे मंडलात २२.०९ टक्के, मार्डी मंडलात ७.८ टक्के तर वडाळा मंडलात ३६.०२ टक्के पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यातील सुर्डी ६८.६ टक्के, खांडवी ५७.२ टक्के, आगळगाव ६१.०१ टक्के, वैराग- ५९.०१ टक्के, उपळेदुमाला- ३१.०२ टक्के, गौडगाव ५७.०८ टक्के, पांगरी- ६०.०१ टक्के, पानगाव ६०.०० टक्के, नारी ४६.०० टक्के आदी मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पाऊस झाल्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निकषानुसार ही मंडले वगळली जाणार आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस