शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Good News; उजनी @50%; बंडगार्डनमधून १३ हजार १६१ क्युसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 10:50 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : उजनी धरणाने बघता बघता शनिवारी ५० टक्के टप्पा गाठला आहे. उजनी धरण शनिवारी ५० टक्के भरले म्हणजे धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात पाणी उजनीत आले याचे कारण वजा २३ टक्केवर गेलेले उजनी धरण उपयुक्त ५० टक्क्यात आले आहे.

• पुणे जिल्ह्यातील कळमोडी १०० टक्के आंध्रा १००, चासकमान ८० वडिवळे ८७, भामा आसखेड ८३ टक्के तर खडकवासला १०० टक्के, मुळशी ७५, पावना ८७, कासारसाई ८८, येडगाव ८४, डिंभे ७४ वडज ५८, माणिकडोह ३७, घोड ३७ टक्के भरली असून जवळपास ११ धरणे ही ७५ टक्क्यांच्या वर भरलेली आहेत. हवामान खात्याने यावर्षी भरपूर पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात उजनी भरू शकते. गेल्या तीन दिवसापेक्षा शनिवारी विसर्गात वाढ झाली आहे. बंडगार्डनमधून १३१६१ क्युसेक तर दौंडमधून विसर्ग येत होता ११,३६५ क्युसेक खडकवासला ४०००, भामा आसखेड ८०० सहाशे क्यूसेकनी बंडगार्डनमध्ये विसर्ग मिसळत होता.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात