चंद्रभागा नदीकडेला असलेला घाट खचला; चार ते पाच नागरिक दबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 15:36 IST2020-10-14T15:03:34+5:302020-10-14T15:36:10+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

चंद्रभागा नदीकडेला असलेला घाट खचला; चार ते पाच नागरिक दबले
पंढरपूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला असून त्यामध्ये चार ते पाच नागरिक दबले गेले आहेत.
दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे़ या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचले आहेत.