शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:22 IST

करमाळ्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीरसभा

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराासाठी सोलापूर दौºयावर- प्रचार सभेदरम्यान भाजप-शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर आंबेडकरांनी टीका- वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला

करमाळा : गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजप-सेनेचे सरकार आपले नव्हते. आपले सरकार कोणाला म्हणावयाचे ? जे सरकार सत्तेवर आल्यावर संकटाच्या वेळी जनतेसाठी धावून येते. गेल्या पाच वर्षांत राज्यामध्ये ज्या ज्या वेळी जनतेवर संकटे आली त्या वेळी हे सरकार धावून आले नाही. या सरकारसमोर विकासाचा कोणताच अजेंडा नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेपासून दूर करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

करमाळा येथे आले असता आंबेडकर बोलत होते.  प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नालायक आहेत, हे खरे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काय केले ते सांगा, असा भाजप-शिवसेनेला टोला लगावला़ तुमच्याकडे विकासाचा अजेंडा नसल्यामुळे तुम्ही फक्त देशभक्तीच्या गप्पा मारत देशातील जनतेला वेठीस धरून त्यांची पिळवणूक करत आहात. देशातील व राज्यातील विरोधक संपविण्याचे काम एका बाजूला तुम्ही करत असताना दुसºया बाजूला चळवळीमध्ये काम करणाºया व्यक्तींवर खोटेनाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहात, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी नाहक टाटा व बिर्ला यांना विकण्याचे काम करण्यात आलेले आहे. धरण त्यांनी जरी बांधलेले असले तरी पाणी मात्र आमच्या हक्काचे आहे, असेही आंबेडकर म्हणाले़ यावेळी अतुल खुपसे, अ‍ॅड. विजय मोरे, सुभाष ओहोळ, देवा लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीkarmala-acकरमाळा