शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

लष्करमधील लोधी अन् कुंभारगल्ली सील; सोलापुरात पुन्हा आढळले सहा पॉझिटिव्ह...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 6:54 PM

संख्या झाली ३९: सोलापुरात 'कोरोना'चा संसर्ग वाढल्याने आता पर्यंत ९ हॉटस्पॉट...

ठळक मुद्देसोलापुरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट झालेशहरातील सर्व नागरिकांची होणार तपासणीसोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेची टीम अलर्ट

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या झाली 39 आज सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती दिली. नव्याने आढळलेले रुग्ण सदर बझारमधील लोधी व कुंभार गल्लीतील आहेत. लोधीगल्लीत राहणाºया ९0 वर्षाच्या वृद्धाला तर शास्त्रीनगरात राहणाºया ६४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे कुंभारगल्लीत राहणाºया ७0 वर्षीय वृद्धेचाही अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. चौथा रुग्ण भारतरत्न इंदिरानगरातील मरण पावलेल्या वृद्धेचा नातेवाईक आहे. अशाप्रकारे सोलापुरात आता कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली असून, यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे सोलापुरात ज्येष्ठांमध्ये कोरोणाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लोधीगल्ली सील

सोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढल्याने आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट झाले आहेत. आता त्यामध्ये लोधीगल्लीची पडली आहे. सदर बझार पोलीस ठाण्याचा बहुतांश भाग प्रतिबंधीत क्षेत्रात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस