शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ निवडणूकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:28 IST

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंंडळाच्या निवडणुकीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा या सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देसूचक म्हणून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांची तर अनुमोदक म्हणून रामचंद्र शेळके यांच्या स्वाक्षºया आहेतराज्य बाजार समिती सहकारी संघाच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अखेर ८ मार्च असल्याने त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.

आॅनलाइन लोकमत सोलापूरकरमाळा दि २३  : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंंडळाच्या निवडणुकीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा या सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सूचक म्हणून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांची तर अनुमोदक म्हणून रामचंद्र शेळके यांच्या स्वाक्षºया आहेत. सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा मतदारसंघात १५ मतदार असून त्यापैकी ९ मतदार सोलापूर जिल्ह्यातील आहेत  तर ६ मतदार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. याच मतदारसंघातून इस्लामपूर येथील संपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.-------------------------जगतापांचा एकमेव अर्ज-सोलापूर जिल्ह्यातून माजी आ. जयवंतराव जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला असून जिल्ह्यातील नेतेमंडळींनी जगताप यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अखेर ८ मार्च असल्याने त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजार