शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सोलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांचे 'महाकुंभ'मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:32 IST

प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात स्नान करताना आला हृदयविकाराचा झटका

साेलापूर: महापालिकेचे माजी महापाैर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहरातील नेते महेश विष्णूपंत काेठे (वय ६०) यांचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे शहरावर शाेककळा पसरली आहे.

महेश काेठे आणि त्यांचे काही मित्र कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले हाेते. प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी स्नान करीत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. यात त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. महेश काेठे यांच्या निधनाचे वृत्त येताच शहरावर शाेककळा पसरली. काेठे यांच्या मुरारजी पेठेतील घरासमाेर कार्यकर्त्यांची माेठी गर्दी झाली हाेती.

साेलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश काेठे यांची ओळख हाेती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले हाेते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हाेती.  शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरMayorमहापौरKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशHeart Attackहृदयविकाराचा झटका