शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, तालिम संघाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:46 IST

सदावर्तेंवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार गवळी वस्ती तालीम संघाने पाेलिस आयुक्तांकडे शुक्रवारी पुन्हा केली. 

साेलापूर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनाेज जरांगे यांच्याबद्दल वकिल गुणरत्न सदावर्ते वारंवार अपशब्द वापरत आहेत. सदावर्ते यांच्यामुळे सामाजिक वातावरण खराब हाेत आहे. त्यामुळे सदावर्तेंवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार गवळी वस्ती तालीम संघाने पाेलिस आयुक्तांकडे शुक्रवारी पुन्हा केली. 

गवळी वस्ती तालिम संघाचे औंदूबर जगताप, हेमंत पिंगळे, लहुजी गायकवाड, चंद्रकांत पवार, बाळासाहेब घुले, शेखर कवठेकर, सुनील कदम, अरविंद गवळी आदींनी पाेलिस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेतली. पाेलिस आयुक्तांना निवेदनही दिले. मराठा आरक्षणाचा विषय गंभीर आहे. राज्यभरातील समाज या विषयावर एकवटला आहे.

तरुण मुले आत्महत्या करीत आहेत. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते आपल्या वक्तव्यांमधून समाजाच्या भावना दुखावतील, सामाजिक वातावरण खराब हाेईल अशा प्रकारची वक्तव्ये करीत आहेत. या वक्तव्यांना सरकारने काहीही करुन लगाम घातला पाहिजे. समाजातील शांतता बिघडविण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीविरुध्द पाेलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेPoliceपोलिसSolapurसोलापूर