शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेततळी हसू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 13:10 IST

शेतकºयांना मिळाला दिलासा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानाचे फलित 

ठळक मुद्देउजनी धरणात अतिरिक्त झालेले पाणी शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडलेसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानाचे फलित  शेतकºयांना मिळाला दिलासा

दत्तात्रय शिंदे

वडाळा : उजनी धरणात अतिरिक्त झालेले पाणी शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडले आहे़ या आलेल्या पाण्यातून वडाळा परिसरात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यात पाणी सोडल्यामुळे व परिसरात पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे या भागातील शेततळी पाण्याने तुडुंब भरली असून, ती दिमाखात हसू लागल्याचे चित्र शेतकºयांना पाहावयास मिळत आहे़ याचबरोबर पाझर तलाव, विहिरींना पाणी वाढले आहे़

उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला असून, अतिरिक्त झालेले पाणी, सीना नदीद्वारे येणारे पाणी उत्तर सोलापूर तालुक्याची वरदायिनी समजल्या जाणाºया शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडण्यात आले आहे़ हे पाणी शिरापूर, मोहितेवाडीमार्गे वडाळा येथे येत आहे़ वडाळ्यात आलेले पाणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर कप स्पर्धेत तयार झालेल्या शेततळ्यात सोडण्यात आले आहे़ यामुळे वर्षानुवर्षे कोरडेठाक असलेली शेततळी पाण्याने तुडुंब भरली आहेत़ मागील तीन ते चार वर्षांपासून उत्तर सोलापूर तालुका दुष्काळाने ग्रासला होता़ शिवाय शिरापूर उपसा सिंचन योजनेत उजनीतून पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांमधून लावून धरली होती़ यंदा तालुक्यात कमी पाऊस झाला असला तरी उजनी धरणातून शिरापूर उपसा सिंचन योजनेत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणीwater shortageपाणीटंचाईUjine Damउजनी धरण