शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रकाशाची टक्केवारी’ निश्चित न झाल्याने सोलापुरातील एलईडीच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:16 IST

महापालिकेत चर्चा : अडीच वर्षांपासून सुरू आहे खल

ठळक मुद्देझोपेचे सोंग घेतले तर मी काय करू - आयुक्तअडीच वर्षांपासून सुरू आहे खल

राकेश कदमसोलापूर : गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळलेले एलईडी दिव्यांचे काम मंजुरीच्या टप्प्यावर आले. परंतु,  ‘प्रकाशाची टक्केवारी’ निश्चित न झाल्याने त्याला ‘ब्रेक’ लावण्यात येत असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. 

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात ४० हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. महापालिकेतील मोठी कामे टक्केवारीशिवाय मार्गी लागत नाहीत, असा लोकांचा अनुभव आहे. भुयारी गटार योजनेच्या निविदा प्रक्रियेत एका नेत्याला ‘अमृत’ मिळाल्याची चर्चा बºयाच दिवसांपासून सुरू आहे. एलईडीच्या कामातही असाच ‘प्रकाश’ पडेल, अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे प्रशासनाने कर्नाटका कंपनीला मंजूर केलेली निविदा कशी चुकीची आहे, यावर मोठा गोंधळ घालण्यात आला. अखेर प्रशासनाने नमते घेत शासनाच्या नियमानुसार ईईएसएल कंपनीला हे काम देण्याची तयारी दर्शविली.

इथपर्यंत सगळे ठीक झाले. पण एवढा गोंधळ करूनही हाती काहीच नाही. त्यामुळे एलईडी दिव्याचा प्रकाश मोजण्याची तयारी झाली. त्यासाठी सुरतेवर स्वारी करण्यात आली. तेथील सर्व माहिती घेतल्यानंतरही काही मुद्दे उपस्थित करून आयुक्तांसोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेणार, असे पदाधिकाºयांनी घोषित केले. या राजकारणात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अंधारातच गेला. आता दिवाळी तोंडावर असताना एकमेकांकडे बोट करीत ईईएसएलच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.  

एलईडी बसविण्याच्या कामासोबतच शहर व हद्दवाढ भागात नव्याने विजेचे खांब व इतर तांत्रिक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी साधारणत: १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही कामे देण्याचे ‘गाजर’ प्रशासनातील काही अधिकाºयांनी काही नेत्यांना दाखविले होते. आता एलईडीच्या कामाला मंजुरी देण्याची वेळ आली तरी या गाजराबद्दल प्रशासन बोलायला तयार नसल्याने नवा खल सुरू झाल्याची चर्चा आहे. 

झोपेचे सोंग घेतले तर मी काय करू - आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले, ईईएसएल या कंपनीला वीज बिल बचतीच्या पैशातूनच हप्त्याने पैसे द्यायचे आहेत. जिथे स्वतंत्रपणे खांब उभारायचे आहेत त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून पैसे दिले जाणार आहेत. सदस्यांना सर्व गोष्टींची माहिती आहे. काही लोक झोपेचे सोंग घेत असतील तर मी काय करू? 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारण