शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना'च्या उपचारासाठी मार्कंडेय सहकारी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:30 IST

जिल्हाधिकाºयांचा निर्णय: २00 बेडची व्यवस्था होणार, जिल्हा शल्यचिकित्सकाचे असणार लक्ष...!

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : शहरात वाढणाºया 'कोरोना' साथीच्या प्रतिबंधासाठी पूर्व भागातील सहकारी रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी बुधवारी घेतला आहे.

शहरात 'कोरोना'चे रुग्ण वाढतच चालले आहेत. कोरोणाचा संसर्ग रोखणे व बाधीत रुग्णांवर व्यवस्थित उपचार होण्यासाठी श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व रिसर्च सेंटर अधिगृहित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव संपेपर्यंत रुग्णालयाने इमारतीसह मनुष्यबळ, जीवरक्षक प्रणाली व यंत्रसामुग्रीसह ताबा महापालिकेला द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संस्थेला दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी या ठिकाणी कोव्हिड हॉस्पीटल संबंधीत पर्याप्त व्यवस्था करायची आहे. याबाबत संस्थेने सर्व प्रोटोकॉल पाळून डॉ. ढेले यांना रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी. तसेच शल्यचिकित्सकांनी वारंवार येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करणे बंधनकारक आहे. या ठिकाणी अ‍ॅडमिट होणारे रुग्ण व होणाºया उपचारावर सिव्हिल हॉस्पीटलशी समन्वय राहणार आहे.जिल्हाधिकाºयांच्या या आदेशान्वये मार्कंडेय रुग्णालयातील २00 बेडची सेवा कर्मचाºयासह आपत्ती व्यवस्थापनकडे वर्ग होणार आहे. कोरोणा संसर्ग झालेल्या रुग्णांना यापुढे या ठिकाणी उपचारासाठी हलविले जाणार आहे. यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामीण रुग्णालय व सिव्हिल हॉस्पीटलची आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे.----------------------------शहरात चौथ्या ठिकाणी सोय....सिव्हिल हॉस्पीटलनंतर विमा रुग्णालय, रेल्वे हॉस्पीटल, कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयानंतर आता मार्कंडेय रुग्णालयात 'कोरोना'ग्रस्तांवर उपचार होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतर प्रशासनाने कोव्हिड हॉस्पीटलचा प्रस्ताव तयार केला आहे. रुग्ण वाढेल तसे खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य