शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विकास आराखड्यावर चर्चा

By admin | Updated: June 10, 2014 00:29 IST

माळशिरस तालुका: नऊ गावांमध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

अकलूज : अकलूजसह इतर नऊ गावांसाठी शासनाने तयार केलेल्या नगररचना विकास आराखड्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने व त्यास ग्रामस्थांनी तक्रारी देऊन घेतलेल्या हरकतींमुळे, आराखडा रद्द होऊन नवीन नगररचना विकास आराखडा तयार करण्याबाबत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नगरविकास मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.शासनाच्या नगरविकास विभागाने अकलूजसह यशवंतनगर, संग्रामनगर, माळीनगर, सवतगव्हाण, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी, आनंदनगर, माळेवाडी (अ.) या नऊ गावांसाठी नवीन नगररचना आराखडा प्रसिध्द केला होता.आॅक्टोबर २०१३ मध्ये हा आराखडा प्रत्येक गावामध्ये प्रसिध्द झाल्यानंतर या सर्व नऊ गावांतील ग्रामस्थांची नाराजी व शासनाकडून काही आरक्षित जागा, रस्ते निवडताना झालेल्या तांत्रिक चुका दुरूस्त करून ग्रामस्थांच्या सायीचा नव्याने नगरविकास आराखडा तयार करावा, अशी मागणी सर्वच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली होती.त्याबाबत आॅक्टोबर २०१३ मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केला होता. या ठरावाच्या प्रति खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंत यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.उदय सामंत यांनी तत्काळ हा आराखडा रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार व तांत्रिक चुका दुरूस्त करून नव्याने नगरविकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंत डोळस, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, मोहनराव लोंढे, नऊ गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. ----------------------------या आहेत तांत्रिक चुकामागील नगरविकास आराखड्यातील महत्त्वाच्या त्रुटी, नियोजन प्रमाणांकानुसार आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत. ती जास्तीची दर्शविण्यात आलेली आहेत, शहरातील समांतर रस्ते खूप कमी अंतरावर दर्शविलेले आहेत, ईदगाहसारख्या प्रार्थना स्थळावरून रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे, हनुमान मंदिराच्या जवळ कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अशा तांत्रिक चुकांमुळे सामाजिक सलोखा नष्ट होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे तोडगा काढण्यासाठी खा. मोहिते—पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील नवीन नगरविकास आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे.