शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा सबजेलमधून कैद्याने ठोकली धूम; दोन तासात जेरबंद करण्यात मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 12:07 IST

दोन वर्षात दहा कैद्यांचे पलायन : जेलमधील असुविधा बेततेय पोलीसाच्या नोकरीवर

मंगळवेढा - अंधाराचा फायदा घेऊन मंगळवेढा उपकारागृहातुन एका कैद्यांने पलायन केले, मात्र मंगळवेढा पोलिसांच्या सहा पथकांनी तपासाची चक्रे गतिमान करीत मारोळी या गावी चालत निघालेल्या कैद्यांला दोन तासांच्या आत खोमनाळ रोडवर जेरबंद केले. शुक्रवार ४ रोजी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने व जेलमधील लाईट गेल्याने सर्व कैद्यांना  लॉकअप मधून काढून लॉकअप समोरील व्हरांड्यात सोडले होते त्यावेळी आरोपी आनंदा तुकाराम होनमुर्गी ( वय 35 रा मारोळी ) याने अंधाराचा फायदा घेऊन जेल च्या पाठीमागे असलेल्या संरक्षण भिंतीवरील तारेचे कुंपण असलेल्या लोखंडी अंगेंलला रबरी पाण्याचा पाईप अडकवून त्याचा आधार घेऊन जेलमधील भिंतीवर सोडून उडी टाकून पळून जाण्यात यशस्वी झाला.

पाऊस कमी झाल्यानंतर आरोपी पूर्ववत जेलमध्ये पाठवताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी मोजले असता एक आरोपी कमी आढळून आला त्यावेळी त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना दिली. पो नी  गुंजवटे यांनी तात्काळ सहा पोलिस पथके तैनात करून  तालुक्याच्या विविध भागात पाठविले या पथकाने मंगळवेढा शहरासह आजुबाजुस संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली, यादरम्यान त्यांना शहरातील खोमनाळ रोड येथील ताड कॉलेजच्या समोर रात्री दहा वाजता संबंधित कैदी चालत चालल्याचे दिसून आले. या दरम्यान पोलिसांच्या पथकाने जागी झडप घालून पकडले व त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले सदर आरोपी हा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील होता पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल डी वाय एस पी पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस