धोंडिबा कुंभार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:26+5:302021-06-09T04:27:26+5:30

सोलापूर : सेवानिवृत्त तलाठी धोंडिबा नामदेव कुंभार (६६, रा. मोरवंची, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Dhondiba Kumbhar passed away | धोंडिबा कुंभार यांचे निधन

धोंडिबा कुंभार यांचे निधन

सोलापूर : सेवानिवृत्त तलाठी धोंडिबा नामदेव कुंभार (६६, रा. मोरवंची, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

पंचप्पा शेतसंदी

सोलापूर : प्रगतिशील शेतकरी पंचप्पा गंगप्पा शेतसंदी (७४, रा. माळकवठे, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोळी समाज संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष प्रकाश शेतसंदी यांचे ते वडील होते.

अनुराधा गायकवाड

सोलापूर : अनुराधा किसन गाकवाड (६५, रा. कासार घाट, पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, तीन बहिणी असा परिवार आहे.

संजय चव्हाण

सोलापूर : संजय रामचंद्र चव्हाण (६४, रा. रेणुका नगर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, तीन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर एस. टी. डेपोतील सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजिनिअर सुनील चव्हाण यांचे बंधू होत.

विजया भोसले

सोलापूर : विजया कृष्णा भोसले (७४, रा. विजयपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, दोन सुना, नातवंडे, दोन बहिणी असा परिवार आहे.

पद्मिनी मेटे

सोलापूर : पद्मिनी नागनाथ मेटे (६५, रा.डोणगाव, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Dhondiba Kumbhar passed away