शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

गुढी पाडव्यासाठी खारीक-खोबºयाच्या हारांनाही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 2:01 PM

बाजारपेठांमधील दुकाने हारांनी सजली, देवाला घालण्यासाठी, जावई अन् मुलांसाठी हार उपलब्ध

ठळक मुद्देसोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात गुढीपाडव्याला नातेवाईक आणि जावयांचे साखरेचे हार देऊन स्वागत केले जातेयंदाही शुक्रवार पेठ परिसर आणि मधला मारुती बाजार परिसरात काही कारखान्यांत खारीक-खोबºयाचे हार बनवण्याचे काम सुरू

सोलापूर : दिवाळी, दसरा असा कोणताही हिंदू सण असो.. या सणाला मुलगी आणि जावयाला आहेर करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. या सणासाठी मुलगी जेव्हा जावयाबरोबर येते तेव्हा त्यांचे स्वागत खारीक खोबºयाच्या हाराने केले जाते. पूर्वभागात प्रत्येक घरामध्ये ही प्रथा पाळली जाते. शुक्रवार पेठेतील आठ व्यावसायिक महाशिवरात्रीपासून हे  हार तयार करण्यात मग्न असून, त्यांनी तयार केलेले हारांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहे.

सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात गुढीपाडव्याला नातेवाईक आणि जावयांचे साखरेचे हार देऊन स्वागत केले जाते़ यंदाही शुक्रवार पेठ परिसर आणि मधला मारुती बाजार परिसरात काही कारखान्यांत खारीक-खोबºयाचे हार बनवण्याचे काम सुरू आहे़ जवळपास आठ कारखान्यांमधून या कामाला सुरुवात झाली आहे़ हार निर्मिती करणारे व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबदेखील या कामात गुंतले आहे़ काही समाजात जावयाला साखरेचा हार तर काही समाजात खोबºयाचा हार दिला जातो. परंतु या दिवशी हार देऊन स्वागत करण्याला विशेष महत्त्व दिले जाते, ही परंपरा सोलापूर जिल्ह्याबाहेर नसल्याने हे हारदेखील सोलापुरातच बनवले जातात. साधारण किलोवरचे हार बनवले जातात़ महाशिवरात्रीपासून हे हार बनवले जात आहेत. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत हे काम चालू राहते़ यंदा हारांच्या दरात फारशी वाढ झालेली नाही़ यंदा प्रतिकिलो २५० रुपयांनी या हारांची विक्री सुरू आहे.

पूर्व भागातील परंपरा

  • - खारीक-खोबºयाच्या हाराची परंपरा सोलापूर शहरात सर्वाधिक पूर्व भागात पाळली जाते़ पद्मशाली समाजाने या परंपरेला खूप महत्त्व दिले आहे़ जावयांना नऊ आणि ११ खारीक-खोबºयाच्या वाट्यांचा हार गळ्यात घातला जातो़ विशेषत: नवीन जावयाला सक्तीने हार घालून लहान मुले खुशी मागतात़ 

लहान मुलांना पाच खोबरे वाटीचा हार 

  • - ज्याप्रमाणे जावयाच्या स्वागताला हार त्याचप्रमाणे घरातील लहान मुलांचेदेखील खारीक -खोबºयाच्या हारांनी स्वागत करण्याची परंपरा आहे़ लहान मुलांना मानेवर पेलता यावा म्हणून पाच खारीक आणि पाच खोबºयाच्या वाट्यांनी हा हार बनविला जातो़ विशेषत: तो चिमुकल्यांच्या गळ्यात शोभून दिसतो़
टॅग्स :Solapurसोलापूरgudhi padwaगुढी पाडवाMarketबाजार