टेंभुर्णीत हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST2021-02-21T04:42:54+5:302021-02-21T04:42:54+5:30

वतीने नागरी सुविधा अंतर्गत ३१ लाख रुपये खर्चून उभारलेल्या रोड लाईट व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण सरपंच प्रमोद कुटे यांच्या ...

Dedication of high mast lamps at Tembhurni | टेंभुर्णीत हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण

टेंभुर्णीत हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण

वतीने नागरी सुविधा अंतर्गत ३१ लाख रुपये खर्चून उभारलेल्या रोड

लाईट व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते

करण्यात आले.

टेंभुर्णीतील कन्हेरगाव रोड, भवानी मंदिर ते नाळे वस्ती

रोड, चव्हाण वाडी रोड ,बेंबळे रोड ते शिक्षक सोसायटी रोड या ठिकाणी हे हायमास्ट दिवे लावले आहेत. यावेळी उपसरपंच धनंजय गोंदिल, वैभव कुटे, गणेश केचे, औंदुंबर महाडिक, अमोल धोत्रे, सोमनाथ

साळुंखे, शैलेश कोहोळ, हरी सटाले, महेंद्र वाकसे, रामभाऊ शिंदे, सुरेश

लोंढे, दादा नाळे, प्रशांत सोनवणे, किशोर सोनवणे, अमोल डोईफोडे, अशोक

वाघगावकर, हरी सटाले, संदीप लोंढे, संजय कुटे उपस्थित होते.

फोटो

२०टेंभुर्णी०१

ओळी

टेंभुर्णी शहरातील हायमास्ट दिव्याच्या लोकार्पण प्रसंगी सरपंच प्रमोद कुटे व अन्य.

Web Title: Dedication of high mast lamps at Tembhurni