शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

बसच्या चाकाखाली अडकून भाविकाचा मृत्यू, मार्डी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:53 IST

सोलापूर : मार्डी (ता़ उ़ सोलापूर ) येथील यमाई मंदिराशेजारी प्रवाशांच्या प्रतिक्षेत बस थांबली होती.  यावेळी चालकाने गाडी सुरू करून पाठीमागे घेताना बस मागे थांबलेल्या भाविकांचा चाकाखाली अडकून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडलीभागवत तुकाराम गांवधरे (वय ४१ रा. कासेगांव, ता़ पंढरपूर) असे मरण पावलेल्या भाविकाचे नाव आहे. ...

ठळक मुद्दे- अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल-दुर्गाष्टमी असल्याने यमाई देवी मंदिर परिसरात भाविकाची गर्दी- दुदैवी घटनेने मंदिर परिसरात हळहळ

सोलापूर : मार्डी (ता़ उ़ सोलापूर) येथील यमाई मंदिराशेजारी प्रवाशांच्या प्रतिक्षेत बस थांबली होती.  यावेळी चालकाने गाडी सुरू करून पाठीमागे घेताना बस मागे थांबलेल्या भाविकांचा चाकाखाली अडकून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली

भागवत तुकाराम गांवधरे (वय ४१ रा. कासेगांव, ता़ पंढरपूर) असे मरण पावलेल्या भाविकाचे नाव आहे. सोमवार १७ सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी असल्याने मार्डी येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी गांवधरे हे आले होते़ दर्शन घेऊन झाल्यानंतर बस थांबा तळावर गांवधरे हे थांबले असता सोलापूर महानगरपालिकेचीएमएच १३ एएक्स ९५०६ या सिटीबसच्या चालकाने पाठीमागे न पाहता बस सुरू केली.

यावेळी बस पाठीमागे घेत असताना मागे थांबलेल्या गांवधरे याचा बसच्या चाकाखाली अडकून मृत्यू झाला़ या घटनेची माहिती समजता पोलीस हेडकॉन्टेबल चव्हाण, जमादार, पोलीस पाटील अमोल कदम, महिला पोलीस कर्मचारी म्हेत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ सदर अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी