शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी कोरोनाचे संकट महत्त्वाचे, त्यांच्यासाठी मंदिर असेल : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:03 IST

अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीबाबत व्यक्त केले

सोलापूर : आमच्यासाठी कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमधून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी मंदिर महत्त्वाचे असेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पवारांनी रविवारी येथील नियोजन भवनमध्ये आढावा बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांना राम मंदिर उभारणीबाबत प्रश्न विचारण्यात आला.पवार म्हणाले, आपत्तीच्या काळात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा असतो. कोरोनाच्या संकटाला कसे बाहेर काढायचे याची चिंता आम्हाला वाटते. त्या कामाला आमचे प्राधान्य असेल. काही लोकांना असे वाटत असेल की मंदिर बांधून कदाचित कोरोना जाईल. या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे वाटते. मला याबद्दल फारशी माहिती नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे संबंध अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. राज्य आणि केंद्र सरकारने या गोष्टीत लक्ष घालावे, असे मला वाटते. महाविकास आघाडीचे खासदार लवकरच यासंदर्भात दिल्लीला जाऊन आपल्या मागण्या मांडतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याRam Mandirराम मंदिरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा