शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 8:54 AM

पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह; बालगोपाळांना सह ज्येष्ठ ही रंगले रंगात

पंढरपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशातील सगळे नागरिक भायभित असले तरी, पंढरपुरकरांनी मात्र कोरोना व्हायरसच्या आईची टांग म्हणत रंगांची उधळण रंगपंचमी उत्सव जल्लोषात साजरा केला. 

सध्या कोरोना रोगामुळे देशातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे एकत्र येण्यास नागरिक तयार आहेत. या कोरोना रोगाच्या टेंशन मधून मुक्तता करण्याच्या दृष्टीने विठ्ठलाच्या नगरीमध्ये  यमाई तुकाई नजीक असणाऱ्या तुळशी वृदावना  समोर सकाळी साडे सहा ते नऊ या वेळेत वॉकिंग ग्रुपच्या वतीने रंगोत्सवाचे आयोजन केले होते.

यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रवींद्रकुमार घोडके, नगराध्यक्षा साधना भोसले, सुनील उंबरे, राजू कपदेकर यांच्यासह पत्रकार, सामाजिक, कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी सर्व कुटुंबासह या रंगपंचमीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वांनी उत्साहात नाचून रंगपंचमी साजरी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरrangoliरांगोळी