शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात १८,२८१ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 9, 2023 15:17 IST

आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतक-यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर  :  आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतक-यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १८, ३९१ नवीन कृषिपंपाना वीज जोडण्या तर सोलापूर जिल्ह्यात १८, २८१, पुणे जिल्ह्यात १३००५ आणि सांगली जिल्ह्यात ११, ६१९ व सातारा जिल्ह्यात १०, २१८ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. 

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या राज्याच्या कृषिपंप वीज जोडणी उद्दीष्टाच्या ३७ टक्के वीज जोडणी पुणे प्रादेशिक विभागात झाली आहे. मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. जिथे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा सर्व्हिस कनेक्शनला त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरू नये. वीज जोडणीसाठी शेतक-यांनी अर्ज केल्यास त्वरित वीज जोडणी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

नवीन कृषिपंप धोरण २०२० नुसार शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यात सवलत दिली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत कृषिपंपाच्या थकीत विजबिलावर २० टक्के सवलत दिली असल्याची माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेती