शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Dj वाजीव तुला आईची शपथ हाय... नवरदेवासह डीजेमालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 11:08 IST

वरातीमध्ये डीजेवर लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे मालक व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

सोलापूर : वरातीमध्ये डीजेवर लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे मालक व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.रविवारी दुपारी सिध्दार्थनगर भागात वाघमारे कुटुंबियात लग्न सोहळा होता. लग्नाच्या अगोदर नवरदेवाची गावातून डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली. वाटेत करमाळा न्यायाधीश यांच्या निवासस्थानासमोर उडत्या चालीच्या कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर नवरदेवाचे मित्र जोरजोरात नाचू लागले.

लग्न समारंभ म्हटलं की डीजे, बँड बाजा आलाच. तर डीजेवर नाचणारी मित्रमंडळी, कर्णकर्कश आवाज आणि गाणी हेही ठरलेलचं. सोलापूरच्या करमाळा येथे एका नवरदेवाच्या वरातीमध्येही डीजेवर अशीच गाणी लागली होती. डीजेवरील या गाण्यासमोर नवरदेवाचे मित्र, कार्यकर्ते जोशात नाचत होते. मात्र, चक्क करमाळा न्यायाधीशांच्या निवास्थानासमोर नवरदेवाच्या मित्रांचा हा दंगा न्यायाधीश महोदयांना असह्य झाला. त्यामुळे, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून डीजे मालक मन्सूर बशीर शेख (रा. कविटगाव ता. करमाळा)  आणि नवरदेव चंद्रशेखर दीपक वाघमारे (रा सिध्दार्थनगर करमाळा) व डीजे चालक या तिघांविरोधात भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस