शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या सहमतीनेच झाला बालविवाह; मुलीच्या वडिलांनी दिली फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 14:33 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींंग

माढा : माढा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यामुळे मुलीच्या आईसह नवरदेवावर बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने माढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मोहोळ तालुक्यातील एका गावातील  महेश तानाजी दांडगे याच्या घरी असलेल्या बाजीबाबा देवस्थान दर्शन घेण्यासाठी मुलीचे कुटुंबीय नेहमी जात असे. याच माध्यमातून मुलीच्या आईने पतीच्या परवानगीशिवाय आपल्या १४ वर्षीय मुलीचा सोमवार २१ रोजी रात्री नऊ वाजता राहत्या घरी लग्न लावून दिले. पीडित मुलीचे वडील कामावरुन आल्यानंतर मुलगी कोठे आहे याबाबत विचारणा केल्यावर मुलीचा विवाह महेश दांडगे यांच्याबरोबर लावून दिल्याचे सांगितले.

यावेळी मुलीचे वय कमी असल्याने लग्नाबाबत का कळविले नाही असा प्रश्न विचारल्यावर मला चांगले वाईट सर्व कळत असून दोघांचाही गळ्यात हार घातलेला लग्नाचा फोटो दाखविला.  यामध्ये जोडवे, मंगळसुत्र दिसल्याने पत्नीच्या सहमतीने हा विवाह झाल्याचे समजताच पिडित मुलीच्या वडिलांनी पोलीसात धाव घेतली. यावेळेस महेश दांडगे, मुलीची आई यांच्यावर माढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महेश दांडगे व मुलीच्या आईस माढा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस