शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं अन् आमच्याशी लढावं; नितेश राणेंंचे खुले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 14:20 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिग

सोलापूर :  घरात बसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना कंटाळा तर आला नसेल ना. खरं तर आमचं त्यांना आव्हान आहे, त्यांनी घराबाहेर पडावं आणि मर्दाप्रमाणे आमच्याशी लढावं. नोटीस पाठविणं हे मर्दाचं काम नाही असे खुलं आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना दिले आहे. 

आ. नितेश राणे हे आपल्या कुटुंबियांसह सोमवारी तुळजापूरला दर्शनासाठी सोलापूर विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही, ती दाऊदची बी टीम झालीय. हिंदुत्व सोडलंय म्हणून ते अजाणची स्पर्धा घेतात. जनाब बाळासाहेब हे सेनेच्या बॅनरवर शिवसेनेनचं लिहिलं आहे. 

संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,  संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. त्याला की महत्व द्यायचं ठरवून घेतलंय. त्यानंतर पत्रकारांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाविषयी विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना हिंदूंविषयी द्वेष आहे तीच लोकं काश्मीर फाईल्सच्या विरोधात बोलताहेत असेही ते म्हणाले. यावेळी त्याच्यासमवेत सोलापुरातील राणे समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण