पार्श्व ऑटो मध्ये हिरोचा दशकपूर्ती स्थापना दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:09+5:302021-08-12T04:26:09+5:30

पार्श्व हिरोमध्ये बीस ६ मधील टेक्नॉलॉजी एफ आय तंत्रज्ञानयुक्त सर्व मोटारसायकल व स्कूटर उपलब्ध होत्या. ग्राहकांना दुचाकी बुकिंग आणि ...

Celebrate Heroes Decade Foundation Day in Background Auto | पार्श्व ऑटो मध्ये हिरोचा दशकपूर्ती स्थापना दिन साजरा

पार्श्व ऑटो मध्ये हिरोचा दशकपूर्ती स्थापना दिन साजरा

पार्श्व हिरोमध्ये बीस ६ मधील टेक्नॉलॉजी एफ आय तंत्रज्ञानयुक्त सर्व मोटारसायकल व स्कूटर उपलब्ध होत्या. ग्राहकांना दुचाकी बुकिंग आणि डिलिव्हरीवर कॅश बोनस दिला. ग्राहकांच्या सोयीनुसार तत्काळ कर्जपुरवठा केला तसेच ग्राहकांनी त्यांच्या उपशाखा वैराग, माढा, कुर्डूवाडी, परंडा, भूम आणि पाथरूड या ठिकाणी या सेवा उपलब्ध केल्या होत्या. कंपनीच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने मे पार्श्व हिरोचे कुमार कोठारी,धर्मिल कोठारी, राम कानकात्रे, यांच्यासह कर्मचारी संतोष कुलकर्णी, अजय स्वामी, दीपक शिंदे, अक्षय शेटे, अमोल सोनके, संजय डोळे, अपर्णा खांबाले, मीनाक्षी विभूते, सुनीता मोहिते, कल्पना जाधव,श्रद्धा लोखंडे,वर्षा बेलगुरे, आसमा शेख, अश्विनी गादेकर, जमीर मोमीन, शिवकुमार शिंदे, राजेंद्र आगलावे, नागनाथ उंबरे, रणजित यमदे, प्रवीण नाईकनवरे, सागर भुजबळ, सोमनाथ पोकळे, संजय नायकू उपस्थित होते. (वा. प्र.)

----

फोटो : १० बार्शी

पार्श्व ऑटोमध्ये हिरोचा दशकपूर्ती स्थापना दिन साजरा करताना कुमार कोठारी, राम कानकात्रे, कुमार कोठारी,धर्मिल कोठारी

Web Title: Celebrate Heroes Decade Foundation Day in Background Auto