शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भोसे जिल्हा परिषद गटातील 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेची उमेदवारी ऊसतोड मजुराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2022 16:00 IST

राज्य कार्यकारिणीत उमेदवारीची घोषणा 

मंगळवेढा : शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर नागरिकांचा विश्वास असल्याने मंगळवेढा तालुक्यात हाय होल्टेज लढत होणाऱ्या भोसे झेडपी गटातून आबा खांडेकर यांची उमेदवारी राज्य कार्यकारिणी बैठकीत जाहीर  करण्यात आली आहे. यामुळे गटात इच्छुक असणारे साखर सम्राट अनिल सावंत यांच्याविरुद्ध ऊसतोड मजूर अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व  नगरपालिका निवडणूकीबाबत पदाधिकारी शी संवाद साधण्यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक  कराड येथे संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. राहुल घुले व जिल्हा संघटक युवराज घुले यांनी आगामी निवडणूकबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा करून इच्छुक उमेदवारांची नावे दिली यामध्ये भोसे गटातून शिरनांदगीचे आबा खांडेकर याची उमेदवारी एकमताने जाहीर केली.

 यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीच्या इच्छुक  कार्यकर्त्यांनी आपापापल्या गटात,  गणात  सक्रिय रहावे नागरिकांशी संवाद साधून स्वाभिमानीची भूमिका स्पष्ट करावी. पक्ष आपल्या पाठीशी खंबीर राहील असे अभिवचन संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष एडवोकेट राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले, अर्जुन मुद्गुल, आबा खांडेकर यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाElectionनिवडणूकPoliticsराजकारण