शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट करणारा जीआर रद्द करा : अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रुमणे मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 06:39 IST

सोलापूर लोकमत न्युज

मंगळवेढा :  शेतकऱ्यांच्या डाळिंब फळ पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी सुद्धा चुकीच्या निकषांमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या घामातून भरलेला फळ पिक विमा मिळू शकत नाही. सरकारने तात्काळ ४५  मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडळींची आकडेवारी घ्यावी व सरकारने शेतकऱ्यांना लुटणारा जीआर रद्द करावा व ४५ मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडलाची भरपाई मंजूर करायला विमा कंपनीला भाग पाडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर  शेतकरी  घेऊन  रुमणे मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले आहे. 

सरकारने फळ पिक विमा लावलेले निकष शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे आहेत सरकारने फक्त विमा कंपनीच्या फायद्याचे निकष लावलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मृग बहर चा डाळिंबी चा विमा भरलेला आहे त्या फळ पिकांचे तीन ट्रिगर केलेले आहेत पहिला ट्रिगर १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये २१  दिवसांचा पावसाचा खंड असल्यानंतर दुसरा फिगर १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर २१  दिवसाचा पावसाचा खंड असल्यानंतर आणि तिसरा ट्रिगर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर फक्त या कालावधीमध्ये जास्त पाऊस तोही एक दिवसात ४५ ते ६० मी मी पाऊस झाल्यानंतरच फळपीक विमा मंजूर होणार आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने निकष लावून सरकारने दिवसाढवळ्या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा खिसा कापलेला आहे, तरी पीक विमा मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुद्गुल, प्रभू चंदन शिंदे, ,काका दत्तू व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना