स्वयंरोजगाराचे उत्तम साधन रुद्रांगद्वारा व्यवसायाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:36+5:302021-05-24T04:21:36+5:30
आतुरस्य विकार परिमोक्षः । स्वस्थ्य व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व व्याधिग्रस्त व्यक्तीला व्याधीपासून मुक्ती मिळवून देणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन ...

स्वयंरोजगाराचे उत्तम साधन रुद्रांगद्वारा व्यवसायाची संधी
आतुरस्य विकार परिमोक्षः ।
स्वस्थ्य व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व व्याधिग्रस्त व्यक्तीला व्याधीपासून मुक्ती मिळवून देणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. रुद्रांग कंपनीची आयुर्वेदिक औषधे टॅबलेट च्या स्वरूपात असून त्याची किंमत सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशीच ठेवली आहे. एका पॅक बॉटलमध्ये ९० टॅबलेट असून सरासरी सर्व उत्पादित बॉटलची किंमत ७५० रुपये आहे. रुद्रांगच्या आयुर्वेदिक औषधांना महाराष्ट्र शासनाने १) G.M.P २) F.D.A ३) F.S.S.A.I प्रमाणपत्राने गौरविण्यात आले असून गुणकारी आयुर्वेदिक औषधे म्हणून मान्यता BFSSAT ने दिलेली आहे. कंपनीची Well Equipped Factory at Gogalwad, Pune येथे असून सदर फॅक्टरी मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे १) इनर्गा कॅप्सुल २)अश्वगंधा अर्क ३) कपिकच्छु अर्क ४) पोलॅक्सटिव्ह ५) अर्जुन एक्स्ट्रॅक्ट ६) गार्सेनिया कंबोजिया ७) गोमुल कॅप्सुल ८) हाडजोड अर्क ९) प्रोऑर्थो टॅब व प्रोऑर्थो ऑईल १०) प्रोडायबेक्स कॅप्सुल ११) तुळशी कॅप्सुल १२) गार्लिक कॅप्सुल १३) जिंजर कॅप्सुल १४) कढीपत्ता कॅप्सुल १५) कारले कॅप्सुल १६) कडुनिंब कॅप्सुल १७) प्रोडायजेस्ट १८) प्रोलिव्ह १९) प्रोमेंटेक्स २०) पायलोबॅक्ट २१) बिटललिफ (नागवेली) कॅप्सुल २२) व्हीटग्रास २३) प्रोबानको २४) प्रोकार्ड २५) प्रोथिन २६) स्टोनील २७) बेलपत्र २८) लेमन फ्रूट २९) मोरिंगा ३०) प्रोलॅक्स ३१) शतावरी ३२) ॲलोविन ३३) ब्राम्ही ३४) कांचनार ३५) मंजिष्टा ३६) बाबुल ३७) पपई ३८) प्रोडायजेस्ट प्लस ३९) गुडूची ४०) पुनरनवा ४१) अकरा ४२) निम पावडर ४३) ऑर्थोग्रीन ४४) कोलेस्ट्राम ४५) प्रोएजन अशी सध्या ४५ प्रॉडक्ट उत्पादित असून ती आयुर्वेदिक औषधे दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य, मधुमेह, मुळव्याध, संधीवात, हृदयविकार, लठ्ठपणा, ब्लडप्रेशर, मुतखडा, सोरियासिस, दमा, संतती प्राप्ती अशा विविध आजारांवर उपयुक्त असून तीन महिन्यांतच आजार नियंत्रणात येतो. रुद्रांग कंपनी सन २००६ पासून आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करत असून 72 Established Brands till Date, 17 Trade Marks, More than 20 Laks Satisfied Customers, Own State of art manufacturing Facility.आयुर्वेदातील दिनचर्य व ऋतुचर्य यांचे पालन करणे व आहे त्या लहान-मोठ्या आजारांना समूळ नष्ट करून त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होऊच नये यासाठी आयुर्वेदिक उपचार घेणे गरजेचे आहे. Ayurveda is oldest Healing System Available on the Planet from Over 5000 Years Originated in India.रूद्रांग कंपनीची विविध आजारांवर ४५ प्रकारची आयुर्वेदिक औषधे आहेत त्यातील खालील औषधे ही प्रभावशाली असून इतर औषधे त्यास पूरक औषधे आहेत कंपनीने विविध आजारांवर किट काढली आहेत. Kidney Stone Kit, Arthritis Care Kit, Heart Care Kit, Obesity Kit, Sex Inhancer Kit, Diabetes Care Kit, Piles Kit, Paralysis care Kit, अशी विविध आजारावर आजार प्रतिबंधक किट केले असून त्यापद्धतीने औषधे घेतल्यास सुमारे २ ते ३ महिन्यातच नियंत्रण येऊ शकते.रुद्रांग कंपनीची विविध आजारावर ४५ प्रकारची आयुर्वेदिक औषधे असून त्यातील खालील औषधे ही प्रभावशाली आहेत. १) प्रोएजन-चिरतारुण्य आजारावर उपयुक्त निरोगी व्यक्तींनाही भविष्यात आजार उदभवू नये म्हणून वय वर्षे 5 ते 75 पर्यंत उपयुक्त2:) प्रोडायबेक्स -मधुमेह 3) इनर्गा-शक्तीमान तेजस्वी संतती प्राप्तीसाठी. 4) प्रोथिन- लठ्ठपणा 5) प्रोकार्ड- हृदयविकार 6) पायलोबॅक्ट- मुळव्याध 7) स्टोनील-मुतखडा. 8) प्रोआर्थो-संधीवात फिरत्या गतीने दुखणारे सांधे मानपाठ कंबर पाय दुखणे इ.वर प्रभावी आहे 9) प्रोआर्थो ऑईल-सांधे दुखी अतिशय वेगाने व तीव्र वेदने सहीत चालू होते. वेदना अतिशय जीवघेणी असते याच वेदनेवर प्रोआर्थो ऑईल उपयुक्त. आयुर्वेदिक औषधी उत्पादनामध्ये वेगळेपणा दर्शविणारी खासीयत- रुद्रांग ग्राहकांना दर्जेदार मुल्यावर्धीत सेवा देण्यात कार्यरत आहे. नविन संशोधन व उत्पादन सुविधा हे उत्तमतेचे सर्व निकष पाळून दर्जेदार आयुर्वेदिक उत्पादने निर्माण करण्याचे दृष्टीने एकमहत्वाचे पाऊल आहे.
मी रुद्रांग कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी असून सध्या अनेक समाधानी ग्राहकांद्वारा आरोग्यासोबतच आयकर वजा जाता दरमहा रु. १५,०००/- व्यावसायिक उत्पन्न मिळवित असून त्यात यापुढे दरमहा वाढच होणार आहे हे आनंदाने नमूद करावेसे वाटते.
माहितीस्तव माझ्या रुद्रांग ग्रुपमधील यशस्वी प्रतिनिधी खालीलप्रमाणे- सध्या माझे ८१० प्रतिनिधी कार्यरत आहेत.१) डॉ.संदेश शरद शहा . M.D. सुश्रुत हॉस्पीटल, दत्त मंदिर मागे, इंदापूर, ता. इंदापूर जि.पुणे मोबा. ९९२२४१९१५९, फोन व फॅक्स०२१११-२२३३४०.२) डॉ. प्रमोद कसबे B.A.M.S. यशोदिप मेडिकल ॲण्ड रिसर्च फौंडेशन, यशोदिप १० पापारामनगर विजापूर रोड सोलापूर मोबा. ९७६६७४४२७५.3) सौ. आशा देविदास शिंदे २६/११ श्री नगर उस्मानाबाद मोबा ९४२३८६५२३३. ४) डॉ. अंजली अरविंद जाधव, २६/१५६ समर्थ नगर प्रथम लॉज समोर उस्मानाबाद मोबा. ९०२११८००७२ ५) कु. प्रज्ञा रोकडे मॅनेजर श्री. लक्ष्मी नारायण सर्वधर्मीय वधुवर सूचक केंद्र ३०३, दुर्वांकुर अपार्टमेंट दमाणी नगर, सोलापूर मोबा. ९३७०४२३६४६, ६) डॉ. रिजवान नजीर शेख, BAMS /CMS & ED/B.Sc (Microbiology) राहत आयुर्वेदिक क्लिनिक/डायरेक्टर & हेड ऑफ रिसर्च & डेव्हलपमेंट, गुलशननगर, मरकज मशिदीजवळ, मोहोळ जि. सोलापूर- ४१३२१३ मोबा. ९०२८४०७२०१. ७) श्री. सिद्धेश्वर अ. देवकर, अंजनगाव ता. माढा मोबा. ९८९०७३४१८१. तरी प्रतिथयश डॉक्टर्स, ध्येयवादी युवायुवती, उद्योजक, नोकरदार, गृहिणी यांनी माझे मार्फत व माझ्या ग्रुपमधील सहकारी द्वारा आरोग्यासोबत व्यावसायिक संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनातील भव्य दिव्य स्वप्ने साकार करावीत असे विनम्र आवाहन मी नंदकुमार शिंदे आपणांस करीत आहे. सध्या रुद्रांग कंपनीमध्ये १५०० डॉक्टर्स मेंबर असून महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या कंपनीचे कामकाज चालू आहे.
कोणतेही प्रॉडक्ट घेऊन आपण जॉईन होऊ शकता व खरेदीवर लाभ घेऊ शकता. एक्झीक्युटीव्ह प्रतिनिधींसाठी रु.१०,८००/- चा प्लॅन लाँच केला असून त्याचे लाभही अधिक आहेत. रु.१०,८००/- च्या प्लॅन मध्ये आपण सहभागी झाल्यास आपणास रु. १२,०००/- पर्यंतचे प्रॉडक्ट मिळणार आहेत. मी दि. ३/३/२०२१ रोजी एक्झीक्युटीव्ह प्रतिनिधीत्व घेऊन महिनाभरात माझे उत्पन्न रु.१५,०००/- पर्यंत झाले आहे. त्यात दरमहिना अनेक पटीने वाढ होणार आहे. तसेच प्रॉडक्ट विक्रीवर प्रत्येकी रु.१५०/- कमिशन मिळत आहे.
Business Plan
Hourly Plan Rs.675/-
Weekly Plan Rs. 10800/-
प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी पे-आऊट काढला जातो व तो आपल्या बँक खात्यात जमा होतो. त्यासाठीजॉईनींगच्या वेळी आपणास पुढील माहिती सादर करावी लागणार आहे. १) संपूर्ण नांव २) संपूर्ण पत्ता (पीनकोडसह) ३) मोबाईल नंबर ४) जन्मतारीख ५) पॅन नंबर ६) बँकेत खाते असलेल्या बँकेचे नांव, शाखा, खाते क्रमांक, आयएफएससी कोड नंबर ७) वारसाचे नांव ही माहिती सादर केल्यावर डायरेक्ट आपल्या खात्यावर पे-आऊट जमा केला जातो. कंपनीने जॉईन केल्यावर आपणास आपले मोबाईल वर आपला युजर आयडी, पासवर्ड, ट्रान्झॅक्शन कोड नंबर दिला जातो. त्यावर आपण आपली रोजची, आठवड्याचे व महिन्याच्या उत्पन्नाचे स्टेटस दिसणार आहे. तरी आपणास १) रु.६७५/- किंवा २) रु.१०,८००/- ने जॉईन व्हावयाचे हे आपणास ठरवावयाचे आहे.
स्नेहलदेवी आयुर्वेदालय सोलापूर या संस्थेने १८ मार्च रोजी समाजकल्याण केंद्र सोलापूर येथे सकाळी ११ ते ४ पर्यंत आयोजित केलेल्या मोफत कार्यशाळेत व्यक्त केले. रुद्रांगचे सी.एम.डी. श्री.संदीप गोगावले आपल्या उद्घाटन पर भाषणात म्हणाले की,आज प्रत्येक कुटुंबात जीवन जगण्याच्या पध्दतीतील वरचेवर होणाऱ्या बदलामुळे वाढत्या प्रदुषित अन्न, हवा, पाण्यामुळे ,फळे यामुळे कोणीही आजारापासून मुक्त राहू शकत नाही. यामुळे सध्या लठ्ठपणा, मधुमेह, मुळव्याध, मुतखडा, दमा, डोकेदुखी, ब्लडप्रेशर हे आजार रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालल्याने जुन्या व नवीन आजारांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे होणारे आजार कसे टाळणार ?
रुद्रांग कंपनीची विविध आजारावरील ४५ प्रोप्रायटरी मेडिसिन्स असणारी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी असून तिची स्थापना २००६ मध्ये श्री. नरेंद्रनाथ आप्पामाऊली या राजवैद्य यांचे मार्गदर्शनाखाली झाली असून सध्या १५०० प्रतिथयश डॉक्टर्स मेंबर असून १५,००० समाधानी ग्राहक आहे. ते पुढे म्हणाले की आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्याची कंपनीद्वारे संधी मिळत असून आरोग्यसोबत व्यवसायाची संधी बेरोजगार युवायुवतींना मिळत आहे. त्यांनी व्यावसायिक संधीची सविस्तर माहिती दिली. सोलापूरचे माजी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व श्री. शामराव दिघावकर यांच्या संयुक्त सहयोगातून पोलिस कर्मचारी वर्गाकरिता आरोग्य रक्षक रुद्रांग आयुर्वेदिक औषधोपचारा संदर्भात पोलिस मुख्यालयातील हॉलमध्ये सकाळी ७:३० वा स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचा लाभ अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतला असून सध्या घेत आहेत.
कृपया मोफत कार्यशाळेसंदर्भात सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालया शासकीय कार्यालयांनी तसेच प्रतिनिधी / एक्झी. प्रतिनिधी होण्यासंदर्भात कृपया नंदकुमार शिंदे संचालक, स्नेहलदेवी आयुर्वेदालय, ३०३, दुर्वांकूर अपार्टमेंट , डॉ.नान्नजकर हॉस्पिटल समोर, दमाणी नगर, सोलापूर फोन ०२१७-२३८०२८३, मो.९३७०४२३६४६ या पत्यांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.