शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रकने कारला उडविले; पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 09:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कारला मालट्रकने दिलेल्या धडकेत दोघे ठार

बाळे येथील घटना : फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापूरहुनपंढरपूरकडे जात असताना शिवाजीनगर बाळे येथे पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला मालट्रकने दिलेल्या धडकेत दोघे ठार झाले. ही घटना रविवारी रात्री 10:40 वाजण्याच्या सुमारास घडली.

  सारंग प्रकाश रणदिवे (वय 30), संजय विठोबा अभंगे (वय 30 दोघे रा.तुंगत ता. पंढरपूर) असे ठार झालेल्या दोघा काल चालकांची नावे आहेत. दोघे कामानिमित्त रविवारी सोलापुरात आले होते. काम झाल्यानंतर ते रात्री पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. दरम्यान त्यांच्या कार (क्र.एमएच 13/ एझेड-7234) चे तयार पंमचर झाले. पंमचर झाल्यामुळे दोघे शिवाजी नगर बाळे येथील एका हॉटेल जवळ असलेल्या पंमचर दुकानासमोर थांबले.

पंक्चर काढत असताना पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मालट्रक (क्रं.सीजी04/ एमपी-1457) ने जोरात धडक दिली. धडकेत कार जवळ थांबलेले सारंग रणदिवे व संजय अभंगे हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPandharpurपंढरपूरhighwayमहामार्ग