शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 11:56 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिकप जीपने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार १३ मे २०२२ रोजी पहाटे ५  वाजता देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून सोलापूरकडे घराचे सामान घेऊन निघालेला आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. ४३ बी. आर. ५२५२ हा शुक्रवार १३ मे रोजी पहाटे ५ वाजता देवडी गावचे शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला उभा राहिला  असता  पाठीमागून भरधाव वेगात आलेली पिकप गाडी क्रमांक एम.एच. २० इ. एल ७२८२ या पिकअप गाडीने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख (वय २२, रा. वैजापूर औरंगाबाद ) व रिहान फैजल कयेशअल्ली (वय ३५, राहणार झारखंड)  हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले. दोन्ही जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून देण्यात आले असून याबाबत आयशर टेम्पो चा ड्रायव्हर चेतन बिभीषण खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास आपघात पथकाचे  ज्योतीबा पवार हे करीत आहेत. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस