अपघातानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने जमावाकडून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर वरील दोघे जखमी व चालक अरुण रामचंद्र सुर्वे (रा. लोहगाव, ता. जत) यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी नागरिकांनी चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}