सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची फळी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST2021-02-19T04:14:11+5:302021-02-19T04:14:11+5:30

तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष रामदास काळे, अमरसिंह माने-देशमुख, बाळासाहेब कदम, चंद्रकांत जाधव, श्रीनिवास इनामदार, तानाजी पालवे, प्रवीण काळे, गणेश पागे, ...

A board of inclusive workers will be set up | सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची फळी उभारणार

सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची फळी उभारणार

तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष रामदास काळे, अमरसिंह माने-देशमुख, बाळासाहेब कदम, चंद्रकांत जाधव, श्रीनिवास इनामदार, तानाजी पालवे, प्रवीण काळे, गणेश पागे, सरचिटणीस संदीप घाडगे, संजय देशमुख, चिटणीस वैजिनाथ वाघ, राजेंद्र भोसले, तनवीर पठाण, विजय पाटील, संतोष महामुनी, हनुमंत कर्चे, भारत रूपनवर, ज्ञानेश्वर शेळके, सुनील बनकर, संजय उराडे, कोषाध्यक्ष सतीश व्होरा, सदस्य बबन गायकवाड, तानाजी ओव्हाळ, संतोष साठे, कार्यकारिणी सदस्य अशोक रूपनवर, बी. वाय. राऊत, मोहनराव लोंढे, गणपतराव वाघमोडे, केशव पाटील, प्रफुल्ल कुलकर्णी, शिवाजी तुपे, चंद्रकांत इंगवले, सुभाष कुचेकर, प्रदीप शिंदे, बाबा पाटील, अशोक देशमुख, संताजी देशमुख, सचिन लवटे, संतोष पाटील, रामदास कदम, अनिल खिलारे, नानासो मगर, नानासाहेब चंदनकर, संदीप माने, राहुल रूपनवर, विजय मगर, चंद्रशेखर रणनवरे, महिला सदस्य सुरेखा उराडे, संगीता शिंदे, ज्योती पाटील, संगीता मोटे, साक्षी सोरटे, शीतलदेवी मोहिते-पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, हेमलता चांडोले, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, रेणुका माने-देशमुख, विद्या वाघमोडे, लतिका कोळेकर, शोभा साठे, ताई महाडिक, फातिमा पाटावाला, सुनीता ठोंबरे, हर्षली निंबाळकर यांच्या निवडी करण्यात आल्या.

Web Title: A board of inclusive workers will be set up