आंबेडकर जयंतीनिमित्त महूदमध्ये रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:21 IST2021-04-16T04:21:45+5:302021-04-16T04:21:45+5:30

सांगोला : महूद (ता. सांगोला) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व डॉ. अनिकेत देशमुख युवा मंच यांच्या ...

Blood donation in Mahud on the occasion of Ambedkar's birth anniversary | आंबेडकर जयंतीनिमित्त महूदमध्ये रक्तदान

आंबेडकर जयंतीनिमित्त महूदमध्ये रक्तदान

सांगोला : महूद (ता. सांगोला) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व डॉ. अनिकेत देशमुख युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रेवनिल रक्तपेढीच्या सहकार्यातून डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले. यावेळी सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, डॉ. दत्तात्रय ढाळे, माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव सरतापे, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र सरतापे, माजी ग्रामपंचायत सदस्य भागवत सरतापे, अनिल बाबर, शैलेश सरतापे, विकास सरतापे, नितीन काटे, उमेश खरात, संदीप बाबर, मारूती सरतापे, दयानंद सरतापे, हेमंत बाबर, अक्षय बाबर, सूरज मागाडे, निखिल सरतापे, आदर्श सरतापे, सौरव सरतापे, ग्रामसेवक आत्माराम कोळी, अनिकेत महाजन, संतोष पाटील, जितेंद्र बाजारे, विकास पाटील उपस्थित होते.

Web Title: Blood donation in Mahud on the occasion of Ambedkar's birth anniversary