अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान, शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:42+5:302021-08-18T04:27:42+5:30

यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अमोलराजे भोसले, अशपाक बळोरगी, बसलिंगप्पा खेडगी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अण्णा भाऊ साठे ...

Blood donation, distribution of school materials on the occasion of Anna Bhau Sathe Jayanti | अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान, शालेय साहित्य वाटप

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान, शालेय साहित्य वाटप

यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अमोलराजे भोसले, अशपाक बळोरगी, बसलिंगप्पा खेडगी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. कुंभारी येथे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ जणांनी रक्तदान केले. त्यानंतर १०१ शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन तर १०१ महिलांना साडी भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुनील खवळे, संयोजन सुदर्शन कांबळे, राहुल कांबळे, विकास मोरे, नितीन हटकर, श्रीपाद खवळे, अनिल शितोळे, दगडू पारखे, बाबाजी कांबळे, अजय गायकवाड, शिवाजी दसाडे, नेताजी खवळे, राहुल क्षीरसागर, बंडू गवळी, नामदेव क्षीरसागर आदी उपस्थित हाेते.

---

फोटो

अक्कलकोट येथे अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचा शुभारंभ करताना अमोलराजे भोसले, सुनील खवळे आदी.

फोटो : १६ अक्कलकोट

Web Title: Blood donation, distribution of school materials on the occasion of Anna Bhau Sathe Jayanti