मोहोळमध्ये ७८ जणांंचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:30+5:302021-09-18T04:23:30+5:30

सुयश क्रीडा, शिक्षण व बहुउद्देशीय मंडळ यांच्यावतीने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. ...

Blood donation of 78 people in Mohol | मोहोळमध्ये ७८ जणांंचे रक्तदान

मोहोळमध्ये ७८ जणांंचे रक्तदान

सुयश क्रीडा, शिक्षण व बहुउद्देशीय मंडळ यांच्यावतीने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहोळ तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुरेश पवार होते.

यासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी रा. स्व. संघाचे मोहोळ तालुका कार्यवाह महावीर जाधव, जयेश आराध्ये, ॲड. पी. डी. कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे, भाजपचे संजय क्षीरसागर, ॲड. एन. एम. क्षीरसागर, ॲड. कैलास खडके, ॲड. हेमंत शिंदे, ॲड. जे. बी. कुलकर्णी, ॲड. अजित पाटील, मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, महेश आंडगे, डॉ. अमोल हराळे, शाहूराजे देशमुख, रक्तपेढीचे व्यवस्थापक सचिन देशपांडे, शिवाजी देशमुख, महेश सोवनी, अविनाश पांढरे, कांतिलाल राऊत, धनंजय मोहोळकर, विशाल देशमुख, मुकुंद कुलकर्णी, तानाजी बनसोडे, दत्ता कुलकर्णी, संदेश कोरे, तिम्मा पवार, दिनेश सुतार, अरविंद माने आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

----

१७ मोहोळ-ब्लड

---

Web Title: Blood donation of 78 people in Mohol