नेताजी शिक्षण संस्थेत २६४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:48 IST2020-12-11T04:48:38+5:302020-12-11T04:48:38+5:30

संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या शिबिरात ११३ रक्तदात्यांनी तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत १५१ जणांनी रक्तदान ...

Blood donation of 264 people at Netaji Education Institute | नेताजी शिक्षण संस्थेत २६४ जणांचे रक्तदान

नेताजी शिक्षण संस्थेत २६४ जणांचे रक्तदान

संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या शिबिरात ११३ रक्तदात्यांनी तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत १५१ जणांनी रक्तदान केले. नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर, दशरथ गुरव, प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, विठ्ठल कुंभार, सचिन गाडेकर, सुहास छंचुरे, डॉ. उज्ज्वल मलजी, राहुल हजारे, शिवशरण कोरे, संतोष खेंडे, अजित पाटील, रमेश यादवाड, वसपटे, संतोष जाधव, प्रमोद चुंगे, मंजूषा गाडेकर, रवींद्र गायकवाड, संतोष पाटील, विरेश थळंगे, अक्षय गवळी, प्रकाश कोरे, लक्ष्मीकांत त्रिशुले, शैलेश स्वामी, अशोक पाटील, प्रा. श्रीशेल हक्के, प्रा. अमरनाथ दुस्सा, प्रा. अंगद तोरणे, प्रमोद बतुल यांनी परिश्रम घेतले.

----

फोटो: १० तपोरत्न

जराजेश्वरी प्रशालेत आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी सुभाष धुमशेट्टी, रविशंकर कुंभार, वैशाली कुंभार, डॉ. दिव्या एकलेरी, डॉ. रावसाहेब खुपसे, डॉ. कृष्णा हंचाटे.

Web Title: Blood donation of 264 people at Netaji Education Institute